तापमानाचा पारा वाढला; ट्रांसफार्मरला थंड ठेवण्यासाठी कुलर्स व कूलिंग फॅनचा आधार
2025-04-26 112 Dailymotion
राज्यात तापमानाचा पारा वाढत आहे आणि अनेक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे. वीज वितरण कार्यालयातील विद्युत उपकरणे कार्यान्वित ठेवण्यासाठी कूलिंग फॅनचा वापर वाढला आहे.