Surprise Me!

जीआय टॅगिंगनंतरही देवगड हापूसच्या नावानं ग्राहकांची फसवणूक; सरकारनं दखल घेण्याची उत्पादकांची मागणी

2025-05-02 2 Dailymotion

देवगड हापूसच्या नावाखाली विकले जाणारे ८० टक्के आंबे बनावट आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.