Surprise Me!

उन्हाचा पारा वाढला, जायकवाडी धरणात एकाच दिवशी सहा दिवसांच्या पाण्याचं बाष्पीभवन

2025-05-03 11 Dailymotion

मराठवाड्यासाठी जलसंजीवनी देणाऱ्या जायकवाडी येथील नाथसागरातून पाण्याचं सर्वाधिक बाष्पीभवन होत आहे.