मुंबईच्या केईएमसारख्या 24 तास गजबलेल्या पालिका रूग्णालयातही पहिल्याच पावसात तळं साचलेलं पाहायला मिळालं. याप्रकरणाची हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे.