आयपीएल संपल्यानंतर लगेच म्हणजे 4 जून पासून महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) या स्पर्धांचा थरार रंगणार आहे.