जंगलात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांचा महोत्सव अकोले शहरात भरला होता. या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत रानभाज्यांची खरेदी केली.