यावर्षी शासकीय महापूजेचा वेळ कमी करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना पदस्पर्ष दर्शनासाठी जास्त वेळ मिळणार आहे. दर्शन रांगेत थांबण्याचा वेळ वाचणार आहे.