शासकीय नोकरीसाठी बापानं आपल्या पोटच्या मुलीला विकल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.