Surprise Me!

पुण्याच्या धनकवडीत गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा,कार, बससह अनेक वाहने फोडली..

2025-07-23 4 Dailymotion

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री तिघांकडून दहशत माजवल्याचा प्रकार घडला. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथ नगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. १५ ऑटो रिक्षा, ३ कार, २ शालेय बस, आणि १ टेम्पो यांची काचफोड करत मोठे नुकसान केले आहे. हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते.
#LokmatNews #MaharashtraNews #Dhankavdi #PuneNews #CrimeNews #MarathiNews