Surprise Me!

'अभिजात'च्या 9 महिन्यांनंतरही केंद्राकडून मराठीसाठी एकही रुपयाचाही निधी नाही, भाषेच्या संवर्धनासाठी सरकारची उदासीनता का?

2025-07-25 0 Dailymotion

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केंद्राकडून एक रुपयाचाही निधी मिळाला नाही. त्यामुळे मराठी प्रेमीकडून आणि मराठी भाषिकांकडून तसेच राज्य भाषा सल्लागार समितीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.