इच्छा असेल तर युनिफॉर्म न घातलाही देशासाठी बरंच काही करता येतं. हे दाखवून दिलंय उमेश जाधव नावाच्या अवलियान. उमेश यांच्या उपक्रमाचं देशभरात कौतुक होतय.