Surprise Me!

सर्पमित्रांना 'फ्रंटलाइन वर्कर' दर्जासह मानधनाचा निर्णय सरकारनं द्यावा; सर्पमित्राची मागणी

2025-07-28 63 Dailymotion

राज्य सरकारकडून सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळाला आहे. यासह सर्पमित्रांना नियमित मानधन द्यावं, अशी मागणी सर्पमित्र अभिलाष डावरे यांनी केली आहे.