नागपंचमी स्पेशल : 18 वर्षांत 10 हजारांहून अधिक सापांना दिलं जीवनदान, नांदेडच्या सर्पमित्राचं प्रेरणादायी कर्तृत्व
2025-07-29 111 Dailymotion
नांदेड येथील प्रसाद शिंदे नावाचा युवक 18 वर्षांपासून सापाचं रक्षण करत आहे. आतापर्यंत त्यानं 10,000 हून अधिक सापांना वाचवलं आहे.