Surprise Me!

प्रसूतीच्या वेदना अन् पाण्यातून जीवघेणा प्रवास, पत्नीला उचलून पतीनं गुडघाभर पाण्यातून काढली वाट

2025-07-30 8 Dailymotion

छत्रपती संभाजीनगरच्या लाडसावंगी ते सय्यदपूर गावचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे गावांना जोडणारा पूल वाहून गेला. त्यामुळे गरोदर महिलेला पाईपावरून वाट काढत रुग्णालय गाठावं लागलं.