Surprise Me!

साईबाबांच्या नऊ नाण्यांचा वाद आता पोहोचला थेट डीएनएपर्यंत: शिर्डी ग्रामस्थ आक्रमक

2025-07-30 1 Dailymotion

शिर्डीच्या साईबाबांनी भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीची नऊ नाणी दिली होती. मात्र आता या नऊ चांदीच्या नाण्यांची तब्बल 22 नाणी झाल्यानं वाद निर्माण झाला.