मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषिमंत्री पद दत्ता भरणे यांच्याकडं देण्यात आलंय. या बातमीनंतर मंत्री दत्ता भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.