नांदेड जिल्ह्यात पेशंटच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचं समोर आलं आहे. कंधारमधील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातीत दृष्ये आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे काढणारी आहेत.