आठ लग्न करून फसविणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून पैसे उकळायची, अशी पोलिसात तक्रार दाखल आहे.