महिला पोलीस हत्या प्रकरण : पतीच निघाला पत्नीच्या हत्येतील मास्टरमाईंड
2025-08-03 71 Dailymotion
दोन मारेकऱ्यांनी महिला पोलिसाची हत्या केल्यानं अमरावतीत खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. पतीच महिलेच्या हत्येतील मास्टरमाईंड असल्याचं उघड झालं.