Surprise Me!

न्यायाधीशांच्या नियुक्तीत केंद्र, राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही; स्वाती साठेंची नियुक्ती नियमांनुसारच : उपमुख्यमंत्री अजित पवार

2025-08-06 9 Dailymotion

भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून काम केलेल्या स्वाती साठेंची न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. यावर आ. रोहित पवार यांनी आक्षेप घेतला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.