राज्यात एकीकडं मराठी भाषेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. तर दुसरीकडं मुंबईतील मराठी शाळांबाबत वेगवेगळ्या समस्या पुढे येऊ लागल्या आहेत.