उत्तराखंड महाप्रलयात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत. जळगावातील 16 पर्यटक तर बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.