Surprise Me!

जिद्दीपुढं आभाळ ठेंगणं...! पार्किंगमध्ये स्केटिंग शिकत मराठमोळ्या श्रेयसीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकलं 'गोल्ड मेडल'

2025-08-07 102 Dailymotion

पुण्याच्या श्रेयसी जोशीनं आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकं जिंकून देशाचं नाव उज्वल केलं आहे. वाचा तिच्या जिद्दीची प्रेरणादायक कहाणी!