गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. यंदा कस्टमाइज गणेश मूर्तींची मागणी वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर येथेही या ट्रेंडची मागणी जोर धरू लागली आहे.