Surprise Me!

शिवसेनेकडून (उबाठा) कोल्हापुरात महामार्ग रोखण्याचा प्रयत्न; वादग्रस्त मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्यांची मागणी

2025-08-11 8 Dailymotion

कोल्हापूरमधील आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.