नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या संशयावरून दोन व्यक्तींना मंतरलेला पानाचा विडा खाऊ घालण्यात आला आहे.