Surprise Me!

देश मोठा आहे, थोडे इकडं-तिकडं होतेच-केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांचं मतचोरीच्या आरोपावर वक्तव्य

2025-08-13 23 Dailymotion

संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी गदारोळ केल्यावरून आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी निवडणुकीत कथित घोटाळा झाल्यावरून टीका केल्यानं केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी विरोधकांवर निशाणा साधला.