मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी कोलाकसचे चार हत्ती विशेष मोहिमेवर; हरिसालला 'यासाठी' करण्यात आलं 'तैनात'
2025-08-13 48 Dailymotion
मेळघाटात वन्यप्राणी आणि मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. हा संघर्ष रोखण्यासाठी आता हत्ती महत्वाची भूमिका बजावत आहेत. कोलाकसचे चार हत्ती यासाठी खास हरिसालला पोहोचले आहेत.