ढाक्कू माक्कूम ढाक्कू माक्कूम! मुंबईत पावसाच्या सरींमध्येही दहीहंडीचा जल्लोष, महिला गोविंदांचं कौशल्यपूर्ण सादरीकरण
2025-08-16 8 Dailymotion
मुंबई आणि उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गोविंदा पथकांनी काही ठिकाणी 5, तर काही ठिकाणी 7 थरांचे मनोरे रचून आपलं कौशल्यपूर्ण सादरीकरणं दाखवलं.