ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बारामतीच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली.