लेंडी धरणाच्या पाण्याच्या (Lendi Dam) पातळीत ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळं लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे.