Surprise Me!

तिसरे महायुद्ध म्हणजे सायबर वॉर असणार, सतर्क राहा; लेफ्टनंट जनरल विनोद खंदारेंचं आवाहन

2025-08-18 10 Dailymotion

तिसरे महायुद्ध लढाई स्वरूपात होईल असं नाही, सायबर हल्ले युद्धाचाच एक प्रकार आहे आणि ते कधीच सुरू झालंय. त्यासाठी सतर्क राहावे लागेल, असंही त्यांनी सांगितले.