मुंबईत सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर, फॉर्सबेरी जलाशयाजवळ चार तासात 109 मिमी पावसाची नोंद
2025-08-19 5 Dailymotion
सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागानं रेड अलर्ट दिला असल्यानं शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.