पश्चिम घाटमाथ्यावर आभाळ फाटलं, कोयना धरणाचे दरवाजे ११ फुटांवर, कुंभार्ली घाटातील वाहतूक बंद
2025-08-19 581 Dailymotion
सातारा जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. पश्चिम घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडल्यानं कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.