वसईत (Vasai Rain) सध्या मुसळधार पाऊससुरू असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत पोलीस (Police) नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.