नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या भागाचा दौरा केला.