पिंपरी - चिंचवडमधील हिंजवडी येथील आयटी पार्क हे आशियातील सर्वात मोठ्या आयटी पार्कपैकी एक आहे. येथे जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक वाहनं ये- जा करतात.