Surprise Me!

बीड : होमगार्ड महिलेला मैत्रिणीनेच संपवलं, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेतली मुलाची मदत

2025-08-23 4 Dailymotion

अनैतिक संबंधांमधून एका होमगार्ड महिलेचा खून झाल्याची घटना बीडमधून समोर आली आहे. मृत महिलेच्या मैत्रिणीनंच तिचा काटा काढल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.