Surprise Me!

जेवढ्या किंमतीला वाटेल तेवढ्या किंमतीला गणरायाची मूर्ती घ्या; पुण्यातील उपक्रमाला राज ठाकरेंची हजेरी

2025-08-23 10 Dailymotion

पुणे शहरासह राज्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू (Ganesh Festival) झाली आहे. पुणे शहरात एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय.