Surprise Me!

नागपुरात डोनाल्ड ट्रम्पचा बडगा ठरला लक्षवेधी, बडग्यांच्या माध्यमातून उपहासात्मक पद्धतीनं केला जातो रोष व्यक्त

2025-08-23 1 Dailymotion

भारतात केवळ नागपूर येथे जगप्रसिद्ध बडग्या-मारबत उत्सव साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. यंदाच्या उत्सवात 'डोनाल्ड ट्रम्पचा बडगा' ठरला लक्षवेधी ठरला आहे.