Surprise Me!

मुंबई क्रिकेटचा वारसा सांगणाऱ्या 'शरद पवार क्रिकेट संग्रहालया'चं वानखेडे स्टेडियमवर अनावरण; दिग्गजांची हजेरी

2025-08-23 8 Dailymotion

8 हजार चौरस फुटांच्या जागेत वसलेलं ऑडिओ व्हिज्युअल सोयींनी युक्त असं हे अद्ययावत डिजिटल स्टेडियमचं घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर संग्रहालयाच लोकार्पण होणार आहे.