छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लहाण्याची वाडी विकासापासून कोसो दूर आहे. या गावात गावकऱ्यांना शेजारच्या गावात जाण्यासाठीदेखील नदी पार करावी लागते.