Surprise Me!

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'AI' चा वापर; कॅमेरे बसवत वाहनांवर काटेकोर लक्ष

2025-08-24 2 Dailymotion

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर मोठी गर्दी होत असते. मात्र, आता या महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.