Surprise Me!

30 वर्षांमध्ये 75 हजारपेक्षा अधिक बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार, पद्मश्री जितेंद्र सिंग यांनी समाजसेवेची कशी केली सुरुवात?

2025-08-25 6 Dailymotion

दिल्लीत 'अ‍ॅम्ब्युलन्स' नावानं परिचीत असणारे पद्मश्री जितेंद्र सिंग शंटी पुण्यात आले होते. यावेळी 'ईटीव्ही भारत'नं त्यांना बोलतं केलं.