करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येतात.