Surprise Me!

पित्यानं विवाहित मुलीसह प्रियकराचे हात बांधून विहिरीत फेकलं; सासरच्या लोकांनी काय कळवलं होतं?

2025-08-26 35 Dailymotion

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एका पित्यानं विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला संपवलं आहे. गुन्हा केल्यानंर आरोपी पिता स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.