दोन हजार किमीचा प्रवास करत पोलिसांनी गाठलं विशाखापट्टनम जंगल, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 13 जणांना अटक
2025-08-26 22 Dailymotion
ड्रग पेडलरच्या अटकेनंतर तपास करत कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी हजारो किमीचा प्रवास करत विशाखापट्टनमचे जंगल गाठलं. पोलिसांनी जंगलातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 13 जणांना अटक केली.