पिंपरी-चिंचवड शहरातील युवा तिरंदाज शर्वरी शेंडेनं जागतिक पातळीवर सुवर्णपदक जिंकत यश मिळवलं आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.