Surprise Me!

गणेशोत्सव विशेष : संपूर्ण मध्य भारताचं 'आर्ट हब' असलेल्या चितारओळीला 300 वर्षांचा इतिहास!

2025-08-26 33 Dailymotion

नागपूर शहराचा इतिहास फारच रंजक आणि ऐतिहासिक आहे. त्यापैकीचं एक म्हणजे 300 वर्षे जुनी मूर्तिकार आणि चित्रकारांची वसाहत म्हणून ओळखली जाणारी चितारओळी देखील आहे.