Surprise Me!

उद्धव ठाकरे तब्बल 22 वर्षांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्तानं दाखल; सहकुटुंब घेतलं गणपतीचं दर्शन!

2025-08-27 6 Dailymotion

गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी कुटुंबासह गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले.